Friday, 8 February 2019




                 मोठेपण , मान , सन्मान  कोणाला नको असतो. कदाचित त्याचसाठी बरेच जण आयुष्यभर झटत असतात.  त्यात वावग अस काही नाही ,पण ते आपण कोणाच आयुष्य ओरबडुन , दुसऱ्याचा अपमान करुन तर मिळवत नाहियेत ना याचा विचार करायला हवा. 

No comments:

Post a Comment

Stay Home🏡 Stay Safe