Sophisticated ..
मोठ्यांदा खिदळन्याचा आवाज आला, आणि सर्वानी एकदाच वळून पहिल. सर्वजन 'हाउ ऐम्बर्रासिंग' अश्या अविर्भावात पाहत होते. विनयने मुक्ता ची हळूच चिमटी काढली.,अग हळू... पहातायत सर्व.
मुक्ता : मग ! त्यांना पण हसा म्हणाव...
विनय ला महित होत ती ऐकणार थोडीच होती आणि शेवटी तो तिच्या याच बिनधास्त वागण्यावर जीव टाकायचा.
नाही पण चारचौघात अस कोण मोठ्याने हसत असेल तर आपल्याला पण अस एंबरेसिंग वगैरे वाटत. पण कितीही भारी विनोद झाला तरी गालतल्या गालात , दात न दिसु देता , एकडे तिकडे बघून , "सोफेस्टिकेटेड " आणि बेगड़ी हसण्यापेक्ष्या मनमोकळ, दिलख़ुलास हासण केव्हाही चांगल. नाही का ?
No comments:
Post a Comment