मोठेपण , मान , सन्मान कोणाला नको असतो. कदाचित त्याचसाठी बरेच जण आयुष्यभर झटत असतात. त्यात वावग अस काही नाही ,पण ते आपण कोणाच आयुष्य ओरबडुन , दुसऱ्याचा अपमान करुन तर मिळवत नाहियेत ना याचा विचार करायला हवा.
Friday, 8 February 2019
रूप तुझे
रूप तुझे
रूप तुझे न्याहाळताना
कैक प्रश्न पडले
आणी माझ्याचसाठि तुला
भूतलावर धाडले( ऐका प्रियकराची आर्त)
कैक प्रश्न पडले
आणी माझ्याचसाठि तुला
भूतलावर धाडले( ऐका प्रियकराची आर्त)
ओठ नसेच त्या पाकळ्या जणू
आलगद घ्याव्या ओठी
आलगद घ्याव्या ओठी
आणीक त्या कमरेची
घट्ट करावी मिठी
नाक सरळ भुवया ऊंच
बट रूळे तुझ्या भाळी
ओठावरती पडते तुझ्या
नाजूकशी गं बघ खळी
आलगद घ्यावे कवेत सजणी
ऊचलूनी आशी जवळी
धुंद होऊनी न्हाऊन निघतो
कांती तुझी ढवळी .
नसेलही मी ऊत्तम कवी
यमक मात्र जुळवेल
तुझ्या मात्र प्रेमासाठी
घट्ट करावी मिठी
नाक सरळ भुवया ऊंच
बट रूळे तुझ्या भाळी
ओठावरती पडते तुझ्या
नाजूकशी गं बघ खळी
आलगद घ्यावे कवेत सजणी
ऊचलूनी आशी जवळी
धुंद होऊनी न्हाऊन निघतो
कांती तुझी ढवळी .
नसेलही मी ऊत्तम कवी
यमक मात्र जुळवेल
तुझ्या मात्र प्रेमासाठी
लटका राग आळवेल
-धन्यवाद् आप्पा
-धन्यवाद् आप्पा
Subscribe to:
Posts (Atom)
Stay Home🏡 Stay Safe
-
Sophisticated .. मोठ्यांदा खिदळन्याचा आवाज आला, आणि सर्वानी एकदाच वळून पहिल. सर्वजन 'हाउ ऐम्बर्रासिंग' अश्या अविर्भावात...
-
मुझे यकीन है अपने लफ्जों के हुनर पर..... के लोग मेरा चेहरा भूल सकते है . मेरी बातें नहीं ...... Hello all my lovely Frien...