कधी कधी शब्दांना मोकळ करुण दयाव.......
"प्रेम "
जणू एक शब्द
असूनही नाही मिळत
चुकत जाते वाट
चालता चालता अचानक
मला शब्द मिळत नाही
त्याला प्रेम कळत नाही
उसवलेली नाती
जुळूनही जुळत नाही
तुडुंब भरलेली मने
जेव्हा वहायला लागतात
प्रेम वाहून जात
मागे काहीच उरत नाही।
--सरला
No comments:
Post a Comment