Monday, 21 May 2018



नात्यामधे गृहीत धरने हा एक रोग आहे. 
आणि एक दिवस पुढचा माणूस  कंटाळतो तेव्हा ..,
माझे तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे अशी स्पष्टीकरणं देखील 
फिकी वाटायला लागतात. 
-@ सरला 






लोकांना तुटेपर्यंत नात्याची परीक्षा का घ्यायची असते ?
म्हणजे अगदी ब्रेकिंग पॉइंट(मेल्टिंग पॉइंट सारखा)शोधायचा असतो का? 



Stay Home🏡 Stay Safe