Friday, 15 December 2017

शब्द .... 
   

शब्दांना उधान आले की  ते  वाहु लागतात..... ,
त्यांना हव तिकडे . 
म्हणून वेळीच त्यांना वाट करुन द्यावी ,
आपल्याला हवी  तशी.

Stay Home🏡 Stay Safe